आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो आला सरप्राइज देण्यासाठी, बेडरूममध्ये पत्नीबरोबर होता Ex Boss, पाहा काय झाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वीकेंडला कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याच्या इराद्याने शनिवारी एका व्यक्तीने ऑफिसमधून लवकर सुटी घेतली. पत्नी आणि मुलांना सरप्राइज देण्यासाठी म्हणून तो गुपचूप घरात आला. पण बेडरूममधली परिस्थिती पाहिली आणि त्यालाच मोठे सरप्राइज मिळाले.

असे समोर आले प्रकरण..
- हा व्यक्ती ड्रायव्हर होता. पूर्वी तो बॉसच्या घराजवळ भाड्याने राहत होता.
- बॉसचे त्याच्या पत्नीबरोबर अवैध संबंध असल्याचे समजल्याने त्याने त्याची नोकरी सोडली आणि घरही बदलले.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो साऊथ दिल्लीच्या नेताजी नगरमध्ये राहतो आणि 30 जुलैला लवकर घरी आला होता.
- त्याने सांगितले की, तो जेव्हा घरीपोहोचला, त्यावेळी त्याने पत्नीला जुन्या बॉसबरोबर नको त्या स्थितीत पाहिले.
- त्यानंतर तो रागाने पत्नीवर हात उचलू लागला. पण त्या दोघांनीच त्याच्यावर हल्ला चढवला.
- त्याच्या पत्नीने त्याला धरले आणि बॉसने त्याच्यावर पाइपने वार केले.
- त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला खोलीत डांबले आणि बॉसला पळवून लावले.

पतीला मारहाण केल्यानंतर काय केले महिलेने वाचा, पुढील स्लाइड्सवर...
सर्व फोटो प्रतिकात्मक.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...