आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छटपर्वासाठी 5 लाख लोक बिहारामध्‍ये दाखल, होणार 280 कोटींची उलाढाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
पाटणा - बिहारमध्ये छटपूजेला रविवारपासून प्रारंभ झाला. ती चार दिवस चालेल. यात सामील होण्यासाठ देशातील विविध भागांतून पाच लाख लोक बिहारमध्ये दाखल झाले आहेत. या शिवाय देशभरातील बिहारी लोकही छटपूजा करतात. छटपूजेला सूर्याला अर्ध्य देण्याची परंपरा आहे. यात कुणी पुरोहित नसतो. हे लोकआस्थेचे पर्व समजले जाते. यानिमित्ताने विविध वस्तूंच्या विक्रीतून 280 कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.
सव्‍वा कोटी रुपयांची भाजी विकली जाणार
बिहारमध्‍ये जवळपास 80 हजार घरांमध्‍ये छठ पूजा होते. एका पूजेवर जवळपास 3500 ते चार हजार रुपये खर्च होतो. म्‍हणजेच एकूण 280 कोटी रुपये. 120 कोटी रुपयांच्‍या फळ-भाजी, 80 कोटींचा प्रसाद, 40-40 कोटींचे दूध- तूप आणि कपडे विकले जाणार आहेत.
कडक सुरक्षा व्‍यवस्‍था
पाटण्यात सुरक्षेसाठी 10 हजार जवान तैनात करण्यात आले असून, अनेक विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. पाटण्याला जाणाऱ्या विमानांचे भाडे चारपटींनी वाढले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...