आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alert: पॉकेटमार चोरांपासून कसे राहणार सावधान नक्की बघा हा व्हिडीओ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बस, रेल्वे, बाजार, या अन्य गर्दीच्या ठिकाणी अशा परिसरांमध्ये हे चोर असतात. लोकांचे पॉकेटमधून मोबाईल, व्हॉयलेट या प्रकारच्या चोरी पॉकेट चोर करत असतो. या  घटना कशा घडतात. या बद्दल व्हिडिओमध्ये दिव्यमराठीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण बघू शकतात की कशा प्रकारे चोर हा पॉकेटातून चोरी करून कशा पद्धतीने गायब होतो. हे सर्वकाही व्हिडिओमध्ये एका पॉकेटमार करणाऱ्या चोराने सांगितले आहे. 

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा व्हिडीओ...   
बातम्या आणखी आहेत...