आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगाल : प्रतिरूप संसद बनवून दर्शविला नोटाबंदीचा विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - हे छायाचित्र पश्चिम बंगालच्या सिलिगुडी येथील आहे. येथे  काँग्रेस आणि सीपीआयएमने नोटाबंदीच्या विरोधात निदर्शने केली. नोटाबंदीचा दोन महिन्यांहून अधिक काळ गेला तरीही विरोधी पक्षांचा विरोध थांबण्याची चिन्हे दिसेनात. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी या प्रदर्शनासाठी आयोजन स्थळावरच संसद भवनाचे मॉडेल बनविले होते आणि या प्रतिरूप (मॉक) पार्लमेंटद्वारे विरोध दर्शविला.