आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्‍या 17 व्‍या वर्षांपासून बाप करत होता रेप, 22 वर्षांनंतर सांगितली आपबिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना(पंजाब) - येथील एका महिलेवर तिच्‍या जन्‍मदात्‍या पित्‍यानेच सलग 22 वर्षे बलात्‍कार केल्‍याचा प्रकार उघडकीस आला. वयाच्‍या 17 व्‍या वर्षांपासून नराधम बाप तिला आपल्‍या वासनेची शिकार बनवत होता. दरम्‍यान, तिचे लग्‍न झाल्‍यानंतरही त्‍याने तिला घटस्‍फोट घेण्‍यास भाग पाडले आणि माहेरी आणून लैंगिक छळ सुरूच ठेवला.
सावत्र आईने केली मुलीला मदत...
- त्‍या महिलेच्‍या सावत्र आईला हा छळ पाहावला जात नव्‍हता.
- तिने तिला धीर देत पोलिसांत तक्रार द्यायला लावली.
- एसएचओ हरजिंदर सिंह यांनी सांगितले, पीडित महिलेच्‍या तक्रारीवरून तिच्‍या वडिलांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
- आरोपी बाप फरार आहे.
सावत्र आईला असे कळाले नवऱ्याचे क्रुर कृत्‍य
- एक दिवस नराधम बापाने मुलीला नशीला पदार्थ दिला आणि तो तिच्‍यावर अत्‍याचार करत होता.
- हे मुलीच्‍या सावत्र आईने पाहिले.
- त्‍यानंतर नराधम बापाने मुलीसह तिच्‍या सावत्र आईलाही धमकी दिली.
- त्‍या नंतर तो उघड - उघड असे करायला लागला.

पुढील स्लाइड्सवर वाचा, संपूर्ण प्रकरण....
बातम्या आणखी आहेत...