आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसिक चाचणीसाठी न्या. कर्णन यांचा नकार, म्हणाले, मी पूर्णपणे ‘नॉर्मल’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी.एस. कर्णन यांनी गुरुवारी मानसिक आरोग्याची चाचणी करण्यास नकार दिला.
 
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करत पावलोव्ह मनोरुग्ण रुग्णालयाचे चार डॉक्टर दुपारी १२.३० वाजता न्या. कर्णन यांच्या घरी पोहोचले. त्यांना कर्णन म्हणाले, कुटुंबीयांच्या मंजुरीविना मी अशी डॉक्टरी तपासणी करून घेऊ शकत नाही. उपचार करून घेण्यास मी नकार देतो. मी पूर्णपणे सामान्य असून मानसिक आरोग्यही चांगले आहे. सुप्रीम कोर्टाचा हा आदेश एका दलित जजचा अपमान आहे.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...