आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात आंतरराष्ट्रीय उंट महोत्सवाची धूम...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कबड्डीसह अनेक देशी खेळांची मजा
उंट महोत्सवात विविध मैदानी खेळांचेही दर्शन घडते. उंटांची स्पर्धा झाल्यानंतर कबड्डी, संगीत खुर्ची, उंट सजवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 
 
बिकानेर- राजस्थानमध्ये मकरसंक्रांतीच्या दरम्यान आयोजित उंट महोत्सव पाहण्याचे देश-विदेशातील पर्यटकांना चांगलेच आकर्षण असते. शनिवारी महोत्सवाचा पहिला दिवस होता. त्यात दोन बाजांवर एका उंटाने तालावर नृत्य केले. तेव्हा उपस्थित थक्क झाले होते. उंटांवर केलेले नक्षीकाम हेदेखील उत्सवाचे आकर्षण ठरते. काही सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात येते. त्यात परदेशी पर्यटकही सहभागी होतात.