आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लीकट्टू : 900 बैलांवर स्वार होण्यासाठी आले 700 लोक, 36 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मदुराई - तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील अवनीपूरममध्ये रविवारी पारंपरिक जल्लीकट्टूचे आयोजन करण्यात आले. त्यात ७०० लोक सहभागी झाले. हा खेळ पाहण्यासाठी हजारो लोक जमले होते. खेळासाठी ७०० पेक्षा जास्त बैलांचा वापर करण्यात आला. दोन्ही हातांनी बैलाच्या शिंगावर जास्तीत जास्त वेळेपर्यंत लटकण्याच्या किंवा त्याच्यावर स्वार होण्याच्या या स्पर्धेत ३६ जण गंभीर जखमी झाले. एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.  
बातम्या आणखी आहेत...