आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात हल्ला, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात एका दहशतवाद्याने रविवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर हल्ला केला. त्याने गोळीबारासह ग्रेनेडही फेकले. पण ग्रेनेडचा स्फोट झाला नाही. जवानांनी त्वरित कारवाई करून मकबूल अहमद गनई या दहशतवाद्याला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
 
रविवारी सायंकाळी त्राल येथील नवादल भागातील सीआरपीएफच्या १८० बटालियन तळावर दहशतवाद्याने हा हल्ला केला. त्याने पिस्तूल काढून गोळीबार केला. त्यानंतर तळावर ग्रेनेड फेकले होते. 
बातम्या आणखी आहेत...