आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद आला....घरच्या खाण्याची गोष्टच काही निराळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्यप्रदेशात दर मंगळवारी होणारी  कॅबिनेटची बैठक यावेळी काही वेगळीच ठरली. सरकारच्या आनंद विभागाने मंत्र्यांना पूर्वीच सूचना दिली होती की, यावेळी बैठकीत सर्व मंत्र्यांना घरुन भोजन आणावे लागेल. स्वत: मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही घरच्या डब्यात जेवण मागवले. आनंद विभागाने याचे कारण सांगितले होते की, यामुळे भेटीगाठी मिळणे, विविधता, संपर्क वाढेलही सरकारच्या खर्चातही कपात बचत होईल. सर्व मंत्र्यांनी याचा आनंद घेतला.
 
पुढील स्लाइडवर पाहा VIDEO...
 
बातम्या आणखी आहेत...