आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कराने 5 पोलिसांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याला मारले, त्याच्या अंत्ययात्रेत 6 दहशतवादी हजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सफाया करण्यासाठी लष्कराचे ऑपरेशन ऑलआउट जारी आहे. लष्कराने पोलिसांसोबत संयुक्त कारवाईत कुलगामच्या गोपालपोरा भागात बुधवारी रात्री उशिरा हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले.
 
या वर्षी आतापर्यंत १२२ दहशतवाद्यांचा सफाया केला. सुहैल या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहापेक्षा जास्त दहशतवादी आले होते. त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला. स्थिती जास्त बिघडू नये म्हणून सुरक्षा दले अंत्ययात्रेपासून दूर राहतात. दहशतवादी त्याचाच फायदा घेतात.
 
पुढील स्लाइडवर वाचा, १ मे रोजी लुटली होती बँकेची कॅश व्हॅन...
बातम्या आणखी आहेत...