आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांचे कुटुंबीय शोकसागरात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू  : पाकिस्तानच्या लष्कराने कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) बुधवारी केलेल्या गोळीबारात सतीश भगत आणि लान्सनायक रणजित सिंग हे दोन भारतीय सैनिक हुतात्मा झाले. हे वृत्त आल्यानंतर शामाचक गावातील भगत यांच्या कुटुंबीयांना शोक अनावर झाला होता. आई-वडिलांसह कुटुंबीय शोकसागरात बुडाले होते. (दुसऱ्या छायाचित्रात) असेच चित्र रणजितसिंग यांच्या भालवाल या गावातील घरीही दिसले. (डावीकडून उजवीकडे) रणजित सिंग यांची पत्नी नेहा देवी, आई वीणा देवी, मुलगी काजोल यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता.
बातम्या आणखी आहेत...