आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पोलिस-गुंडामध्ये 1 तासभर चालले फायरींग, चित्रपट नव्हे खरचं घडलंय असा थ्रिलर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तरप्रदेशमधील मुजफ्फरनगरमध्ये शुक्रवारी उशिरा रात्रीपर्यंत पोलिस आणि गुंडामध्ये १ तासभर चालली फायरिंग. हे होते Encounter ज्यामध्ये १ जण जखमी आहे. तेव्हा दोन जण फरार झाले आहे. ही शूट आउट १ तासाच्यावर चालली. रात्री पपोलिस पेट्रोलिंगला जात असताना ३ गुंडानी फायरींग केली. पोलिसांनी जशास तसे उत्तर देऊन एकाला गोळीबारामध्ये अटक केली आहे. 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा व्हिडीओ... 
बातम्या आणखी आहेत...