आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणाचे जाळे: चित्रपट क्षेत्रातील अनेक कलावंत मैदानात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - या वेळी निवडणुकीत गायकी, अदाकारी आणि काॅमेडीचा चांगला तडका अनुभवण्यास मिळणार आहे. टीव्ही, सिनेमा आणि स्टेज शो गाजवलेले अनेक  चित्रपट कलावंत  वेगवेगळ्या पक्षांकडून  विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. आता हे कलाकार मतदारांच्या दारोदारी हिंडून राजकारणाचा नवा डाव खेळत आहेत. जनतेच्या अाशीर्वादामुळे यांचे नशीब बदलेल का? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. कोणते लोकप्रिय कलावंत निवडणूक आखाड्यात उतरले आहेत, ते पाहूया...  
 
सतविंद्र बिट्टी - पंजाबी गायिका आहेत. त्यांची गाणी लोकप्रिय ठरली आहेत. काँग्रेस पक्षाकडून त्यांना साहनेवाल येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सतविंद्र अजूनही गाणी गातात.
 
जस्सी जसराजः लोकप्रिय पंजाबी गायक. आपमध्ये त्यांनी पुन्हा प्रवेश केला.  निवडणूक आखाड्यात.
 
पुढील स्लाईडवर वाचा भगवंत मान अाणि ईतर कलाकारांबद्दल,......