आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 बहिणींची छेड काढून मध्ये पडलेल्या भावावर झाडली गोळी, आरोपी पसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मथुरा  - उत्तर प्रदेशच्या मथुरेमध्ये खासगी वाहनाच्या चालकाने आणि त्याच्या सहकाऱ्याने  ३ बहिणींशी छेडखानी केली. बहिणींना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या भावावर त्यांनी गोळी झाडली. भावाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आरोपी पसार झाले.  
 
पोलिसांच्या मते, चंद्रशेखर नामक भाऊ हा बहिणींना छाता या गावाहून राजस्थानच्या डीग या माहेरच्या गावी घेऊन निघाला होता. दरम्यान आरोपींनी लुटमार करण्याचा प्रयत्न केला. बहिणींशी छेडखानीही केली. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...