आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळ : डझनभर केळांमध्ये लपवून नेत होते ४५.६९ लाख रुपयांचे सौदी रियाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोझिकोड- केरळच्या कोझिकोड विमानतळावर बुधवारी ४५.६९ लाख रुपये किमतीच्या सौदी रियालसह दोन लोकांना अटक करण्यात आली. त्यांनी डझनभर केळांत नोटा लपवल्या होत्या. नोटा केळाच्या आकारातच रबरने बांधल्या होत्या आणि सालपट सेलोटेपने चिकटवले होते. दोघे इंडिगोच्या फ्लाइटने दुबईला जात होते. यापूर्वी दिल्ली व कोलकाता विमानतळावर बूट व चप्पलमध्ये सोने नेणाऱ्यांना पकडण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...