आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर 5 मोठ्या निवडणूक गप्पा, फेसबुक, टि्वटर व्हॉट्सअॅपवरून साभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1.  आझम खान विरुद्ध आदित्यनाथ सामना रंगणार 

समाजवादी पक्षात अजूनही नाट्यमय घडामोडी चालू आहेत. यादरम्यान मुलायमच्या गोटातून वार्ता आली की, ते आझम खान यांना मुख्यमंंत्रिपदाचे उमेदवार घोषित करू शकतात. या एका निर्णयामुळे तीन उद्देश साध्य होणार आहेत. पहिला- स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या अखिलेशला नुकसान पोहोचेल. दुसरा - मुस्लिम मतदारांना ओढण्याच्या प्रयत्नात असलेल्या मायावतींचे गणित बिघडेल. तिसरा - मुस्लिम मतदार मुलायमकडेच कायम राहतील. या खेळीवर मात देण्यासाठी फायरब्रँड खासदार स्वामी आदित्यनाथ यांना सीएम पदाचा उमेदवार म्हणून घोषणा करण्याची भाजपची तयारी सुरू आहे. याचा थेट फायदा भाजपला होईल. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, 2) मायावतींनी ९७ मुस्लिमांना तिकिटे दिली, यादी पाहूनच भाजपला सत्तेचे स्वप्न......