आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद : इमारतीवरुन पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - येथील सिकंदराबादेत शुक्रवारी पहाटे एका विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थितीत एका पाच मजली इमारतीवरुन पडून मृत्यू झाला. २५ वर्षीय मोहक अग्रवाल एमबीए चे शिक्षण घेत होता.
 
तो तर्नका भागातील के स्टाईल होम या अपार्टमेंट्स मध्ये राहाता होता. जिथून तो पडला होता.
मोहक आणि त्याचे मित्र गुरुवारी रात्री रेस्टॉरंटमध्ये गेले होते. आणि उशिरा रात्री परतले आणि टेरेसवरच झोपले टेरेसला भिंतच नव्हती. 
बातम्या आणखी आहेत...