आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उज्जैनमध्ये 104 दिव्यांग जोडप्यांचा झाला सामुदायिक विवाहाचा विक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन  - मंगळवारी उज्जैनमध्ये विक्रम रचला गेला. इंदूरच्या रोड के स्टेन फोर्ट स्कूलमध्ये दिव्यांगांच्या सामुदायिक विवाह सोहळ्यासह दोन जागतिक विक्रम प्रस्थापित झाले. पहिला एकाच वेळी १०४ दिव्यांग जोडप्यांचा सामुदायिक विवाहाचा तर दुसरा जनसहयोगकडून सर्वात मोठे ८ बाय ७ फुटांचे गिफ्ट पॅक  तयार करून यांना भेट करण्याचा. एशियन गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड््सच्या मनीषा बिश्नोई यांनी व्यासपीठावरून याची घोषणा केली.
 
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत आदी पाहुण्यांना प्रमाणपत्र भेट देण्यात आले. एकाच व्यासपीठावर झालेल्या या अनोख्या आयोजनात ७७ हिंदू, २६ मुस्लिम आणि १ शीख दिव्यांग जोडी विवाहबंधनात बांधली गेली.  
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, पतीच्या मृत्यूनंतरही भीक मागणे मंजूर नसल्याने केले चांभारकाम...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...