आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडचा विशेष दर्जा काढण्याच्या केंद्राकडून हालचाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून- केंद्र सरकार विशेष राज्याचा दर्जा काढून घेत असल्याचा आरोप उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी शनिवारी केला. त्यामुळे आता आम्ही राज्याला पर्यावरण संरक्षणासाठी विशेष आर्थिक दर्जा द्यावा, अशी नवी मागणी केली आहे.

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर राज्याला विशेष दर्जा मिळाला होता; परंतु केंद्राने तो काढून
घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. हे खरोखरच धक्कादायक आहे. म्हणूनच आता पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विशेष आर्थिक दर्जाची मागणी लावून धरणार असल्याचे रावत
यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...