आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनआयएचे पथक जम्मूला जाणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू | केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशावरून आता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) काश्मीरमधील नगरोटा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास त्यांच्या स्तरावर होणार आहे. लवकरच दिल्लीहून एक पथक जम्मूला जात आहे.
२० नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी नगरोटा येथील सैन्यांच्या कॅम्पवर आत्मघातकी हल्ला केला होता. त्यात दोन अधिकाऱ्यांसह सात सैनिक शहीद झाले होते.
बातम्या आणखी आहेत...