आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: नीता अंबानींच्या B\'day पार्टीत सहभागी झाले आहेत हे व्हीव्हीआयपी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- भारतात सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीची पत्नी आणि बिझिनेस वूमेन नीता अंबानी यांचा आज (शुक्रवारी) 50 वाढदिवस आहे. नीता अंबानी यांचा यंदाचा वाढदिवस जोधपूर येथे शाही थाटात साजरा होत आहे. बर्थ डे पार्टीत सहभागी होण्यासाठी देशातील व्हीव्हीआयपी जोधपूर येथे पोहोचले आहे.

नीता अंबानी यांच्या बर्थ डे पार्टीला एक दिवस आधीच सुरुवात झाली होती. 32 चार्टर्ड विमानाने देशातील विविध क्षेत्रातील पाहुणे पोहोचले आहे. जोधपूर येथील उम्मेद भवनात शाही कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. गुरुवारी रात्री सुरु झालेल्या हा शाही कार्यक्रम शुक्रवारपर्यंत सुरु राहणार आहे.

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन, आमिर खान रणवीर कपूर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनीसह अनेक दिग्गज या कार्यक्रमात सहभा‍गी झाले आहेत. याशियाय राजकीय नेताही सहभागी झाले आहेत. त्यात केंद्रीय मंत्री मिलिंद देवडा, राजीव शुक्ला यांचा समावेश आहे.

व्हीव्हीआयपी पाहुण्यांच्या यादीत यांचाही समावेश आहे...-

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे
रानी मुखर्जी
इंडियन आयडल फेम चॅंग
ए आर रहमान
गौतम जयसिंघानिया (रेमंड मालिक)
सुहेल सेठ
फॅशन डिझायनर रोहित बल
केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल
युवराज सिंह
टीव्ही अँकर गौरव कपूर
उद्योगपती आनंद महिंद्रा
लक्ष्मी निवास मित्तल
केवी कामत
कॉंग्रेस नेता मुरली देवड़ा
अनिल कपूर
गीतकार प्रसून जोशी
निर्माता विधु विनोद चोप्रा
फिल्म निर्माता रोनी स्क्रूवाला
प्रियांका चोप्रा
फिल्म अभिनेता राहुल बोस
माजी खासदार व अभिनेता विनोद खन्ना
जूही चावला
चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी
आयसीआयसीआयच्या सीईओ व एमडी चंदा कोचर
क्रिकेटर हरभजन सिंह
माजी कर्णधार अनिल कुंबळे
फॅशन डिझायनर व भाजप नेत्या शाइना एनसी
हॉलिवुड व बॉलिवुड फिल्मकार शेखर कपूर
फिल्म अभिनेत्री करिश्मा कपूर

पुढील स्लाईड्‍वर पाहा...