फोटो : प्रचारसभेत मार्गदर्शन करताना नितीन गडकरी
मुंबई - भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लातूरमध्ये एका प्रचारसभेत बोलताना गडकरी रविवार म्हणाले की, सर्व मतदारांनी हवे तर पैसे घ्यावे पण त्यांनी मत हे भाजपलाच द्यायला हवे. गडकरी म्हणाले, 'फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला खायचे आहे खा, ज्याला प्यायचे आहे त्याने प्या. ज्याला जे मिळेत ते घ्या. हरामाची कमाई गरीबांकडे परत येण्याची हीच वेळ आहे. लक्ष्मीला नाही म्हणू नका. पण निव़णुकीत मत फक्त भाजपलाच द्या.
पुढील स्लाइडवर पाहा गडकरींच्या भाषणाचा व्हिडिओ...