आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Longer Will Hear Wagah Border Tayn Boots Tayn

PHOTOS : वाघा बॉर्डरवर आता नाही आदळणार सैनिकांचे बुट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - वाघा सीमेवर सैनिकांचे पाय आदळले की पाहाणा-यांच्याही उरात धडकी भरते. जोर-जोरात पाय आदळत भारत आणि पाकिस्तानचे सैनिक परेड करतात. त्यांची लयबद्ध परेड आणि करारी बाणा पाहाण्यासाठी देश-विदेशातून लोक वाघा सीमेवर येतात. सैनिकांचा तो करारी बाणा पाहून सर्वसामान्यांची छाती फुगते. पाकिस्तानी सैनिकांपेक्षा आपल्या सैनिकांनी चांगली परेड केली असे प्रत्येक भारतीय अभिमानाने एकमेकांना सांगत असतात. मात्र आता या परेडमधील आक्रमकता कमी होणार आहे. या परेडमुळे सैनिकांना गुडघ्यांचा त्रास वाढला आहे. जोर-जोरात पाय आदळल्यामुळे त्यांच्या गुडघ्यांना इजा होण्याची शक्यता आणि वाढता त्रास लक्षात घेऊन दोन्ही बाजूंनी परेड सोपी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी स्लाइडला क्लिक करा..