आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध न ठेवल्याने होतात हे परिणाम, जाणून घ्या डॉक्टरांकडून...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकालच्या धावपळीच्या जगात दांपत्याला एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही. अशा वेळी फिजिकल रिलेशनसाठी ते वेळ देऊ शकत नाहीत. वयाच्या विशिष्ट टप्प्यानंतर लैंगिक सुखाकडे ओढा कमी होतो. परंतु पंचविशीतच जर असे होत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास नपुंसकत्व येऊ शकते. याशिवाय इतरही आजार जडू शकतात. नेमके काय असतात हे आजार, यांच्यावर उपाय काय, पाहा या व्हिडिओतून...

बातम्या आणखी आहेत...