आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nuclear Weapons Capable Strategic Missile Agni IV Has Been Successfully Test Fired

‘अग्नी - ४’ ची चाचणी यशस्वी, 4 हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालासोर (ओडिशा)- लांब पल्ल्याची मारक क्षमता असलेल्या अग्नी-४ क्षेपणास्त्राची सोमवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. ओडिशाच्या अब्दुल कलाम बेटावरून मोबाइल प्रणालीद्वारे हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. चार हजार किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रे वाहून नेण्यासही सक्षम आहे. डीआरडीओच्या सूत्रांनी सांगितले की, कॉम्पॅक्ट एव्हिएशन प्रणालीमुळे हे क्षेपणास्त्र अचूक बनले आहे. हे क्षेपणास्त्र द्विटप्पा प्रणालीवर चालते. त्याची लांबी २० मीटर व वजन १७ टन आहे.

अग्नी : ०१
१९ एप्रिल २०१२, ७०० किमी

अग्नी : ०२
१५ सप्टेंबर २०१३, २००० किमी

अग्नी : ०३
३१ जाने. २०१५, २५००-३५०० कि.मी

अग्नी : ०५
२६ डिसेंबर २०१६, ५५००-५८०० कि.मी

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...