आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राखीच्या बक्षिशीवरुन किन्नरांचे भररस्त्यात भांडण, पाहा नंतर कसा केला धिंगाणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्दी वाढत असल्याचे पाहून किन्नरांनाही जोर चढत होता. या जोशमध्येच त्यांनी कपडे उतरवण्यास सुरुवात केली. - Divya Marathi
गर्दी वाढत असल्याचे पाहून किन्नरांनाही जोर चढत होता. या जोशमध्येच त्यांनी कपडे उतरवण्यास सुरुवात केली.
जबलपूर - शहरातील रस्त्यावर जेव्हा किन्नरांचे दोन गट एकमेकांसोबत भिडले तेव्हा सर्वचजण अवाक् होऊन पाहात होते. राखी पौर्णिमेनिमीत्त बक्षिस घेण्यावरुन सुरु झालेला शाब्दिक वाद थोड्याच वेळात हातघाईवर आला. एवढेच नाही तर भररस्त्यात किन्नरांनी कपडे काढण्यास सुरुवात केली.
काय आहे प्रकरण
- वेडेवाकडे हातवारे करुन काही किन्नर रस्त्यावर नाचत होते आण राखी पौर्णिमेचे बक्षिस मागत होते. तेव्हाच दुसरा गट तिथे आला आणि त्यांनी हद्दीवरुन वाद सुरु केला.
- मकसूद गट आणि हिराबाईचा मुट्टू गट हे एकमेकांसमोर आले आणि त्यांनी शिवीगाळ सुरु केली. शाब्दिक चकमक थोड्याच वेळात हातघाईवर आली आणि त्यांनी एकमेकांना मारहाण सुरु केली.
- येणारे-जाणारेही वाहने उभी करुन किन्नरांचे भररस्त्यावरील भांडण पाहात होते.
- गर्दी वाढत असल्याचे पाहून किन्नरांनाही जोर चढत होता. या जोशमध्येच त्यांनी कपडे उतरवण्यास सुरुवात केली.
- हे पाहून महिला आणि लहान मुलांनी तिथून काढता पाय घेतला मात्र, पुरुष त्यांचा हा चावटपणा पाहात तिथेच उभे होते.
- एकाने तर सर्व कपडे उतरवून नागिन डान्स केला.

पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर थांबला धांगडधिंगा
- काही लोकांनी किन्नरांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला तर, काही ते आणखी कसे वाढेल, यासाठी चिथावणी देताना दिसले.
- गोहलपूर पोलिस स्टेशनचा रोड यामुळे जाम झाल्यानंतर पोलिस आले. त्यांनी दोन्ही गटाच्या किन्नरांना ताब्यात घेतले आणि पोलिस स्टेशनला घेऊन गेले.
- पोलिस स्टेशनमध्येही ते एकमेकांवर धावून जाताना दिसले. आमच्या एरियामध्ये दुसरा गट का आला यासाठी त्यांचे भांडण होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, किन्नरांचा कपडे काढून रस्त्यावर धिंगाणा..
बातम्या आणखी आहेत...