आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nupur Sharma Pramotion By Kiran Bedi And Duplicate Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: डुप्लिकेट मोदी, रामदेव बाबा आणि किरण बेदी करताहेत प्रचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर मजदार राजाला आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष शक्य त्या सर्व पद्धतींनी प्रयत्न करत आहेत. मतदानाला आता केवळ चार दिवस शिल्लक आहेत. गुरुवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावीतल. त्या पार्श्वभूमीवर कोणीही कसलीही कसर सोडणार नाही.

जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी स्टार प्रचारक प्रचारासाठी उतरवले आहेत. त्यांच्यामध्ये मोदींचे डुप्लिकेटही जोरदार प्रचार करत आहेत. विशेष म्हणजे मोदींच्या या डुप्लिकेटना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दीही होत आहे.
केजरीवालांच्या विरोधात उभ्या असलेल्या नुपूर शर्मा यांच्या प्रचार रॅलीत असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. यावेळी मोदींचे डुप्लिकेट घरोघरी जावून त्यांचा प्रचार करत होते. तसेच रामदेव बाबांचे डुप्लिकेटही रॅलीमध्ये पाहायला मिळाले.
पुढील स्लाइड्वर पाहा, PHOTO आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO