आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालब्रम्हचारी हनुमानाच्या मंदिरात विदेशी कपलचे लग्न, नंतर असा घेतला KISS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय पेहरावात वधु-वर उभे होते, पंडितजींनी दोघांना अग्निचे सात फेरे घ्यायला सांगितले. इतरही विधी साग्रसंगित पारपडले. - Divya Marathi
भारतीय पेहरावात वधु-वर उभे होते, पंडितजींनी दोघांना अग्निचे सात फेरे घ्यायला सांगितले. इतरही विधी साग्रसंगित पारपडले.
अजमेर (राजस्थान) - राजस्थानमध्ये विदेशी कपलने लग्न करण्यात तसे काही नाविन्य नाही, मात्र एका कपलने चक्क रामभक्त हनुमानाच्या मंदिरात लग्न केले, एवढेच नाही तर बालब्रम्हचारी बजरंगबलीच्या मूर्तीसमोरच या विदेशी कपलने एकमेकांना अलिंगन देत किस केले. केवळ दक्षिणेसाठी हा विवाहविधी पारपाडणाऱ्या पंडितजीनेही त्यांच्या या कृत्याबद्दल आक्षेप घेतला नाही. आता या किसवरन वाद सुरु झाला आहे.
पुष्करमधील एका हनुमान मंदिरात इस्त्रायलहून आलेल्या ईडन आणि ज्यूलिया या कपलने त्यांच्या लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमीत्त हिंदू पद्धतीने लग्न केले.
- ईडन आणि ज्यूलिया पर्यटनाच्या निमित्ताने भारतात आलेले आहेत. रविवारी या कपलने त्यांच्या लग्नच्या तिसऱ्या वाढदिवसानिमीत्त हिंदू पद्धतीने विवाह केला.
- हिंदू पद्धतीने लग्न करण्याची कल्पना त्यांनी आधीच मंदिरातील पंडितजींना दिली होती. त्यानुसार हनुमान मंदिरात हवन आणि इतर व्यवस्था केली गेली होती.
- भारतीय पेहरावात वधु-वर उभे होते, पंडितजींनी दोघांना अग्निचे सात फेरे घ्यायला सांगितले. इतरही विधी साग्रसंगित पारपडले.
- लग्नानंतर एखाद्या पाश्चात्य चर्चमध्ये करतात तसेच चुंबन त्यांनी हनुमानाच्या मंदिरात चारचौघांसमोर घेतले आणि हिंदू लग्नविधीचा बोजवारा उडविला.
सर्व फोटो - बीकम शर्मा
पुढील स्लाइडमध्ये पाहा, या अनोख्या लग्नाचे फोटो आणि पूर्ण व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...