आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp वर व्‍हायरल झाला मुस्‍लीम महिलांसंबंधी आक्षेपार्ह मॅसेज, गुन्‍हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयजींकडे तक्रार देताना पोलिस. - Divya Marathi
आयजींकडे तक्रार देताना पोलिस.
कानपूर (उत्‍तर प्रदेश) - सोशल मीडियावर पोलिसांनी कितीही बारकाईने लक्ष ठेवले तरीही जाती, धर्माच्‍या नावाने आक्षपार्ह मॅसेज व्‍हायलर होत आहेत. कानपूरमध्‍ये गुरुवारी असाचा प्रकार घडला. मुस्‍लिम महिलांना आवाहन करणारा एक मॅसेज व्‍हायरल झाला आहे. या प्रकरणी शहरातील मुस्‍लीम महिलांनी पोलिसांत तक्रार दिली.
या क्रमांकावरून व्‍हायरस झाला मॅसेज…
कानपूरच्‍या काही व्हाट्सअॅप ग्रुपवर 7881188557 या मोबाइल क्रमांकावरून मुस्‍लीम महिलांना आवाहन करणारा एक मॅसेज व्‍हायलर झाला. या बाबत समाजवादी पक्षाच्‍या नेत्‍या उजमा सोळंकी यांना माहिती मिळाली. त्‍यांनी मुस्‍लीम महिलांना घेऊन आयजी जकी अहमद यांच्‍याकडे तक्रार केली.
आयजीच्‍या आदेशाने गुन्‍हा दाखल
आयजी जकी अहमद यांनी आदेश दिल्‍यानंतर पोलिसांनी तत्‍काळ गुन्‍हा दाखल केला. या बाबत उजमा सोळंकी म्‍हणाल्‍या, केवळ मुस्‍लीम महिलाच नव्‍हे तर कुण्‍याही महिलांच्‍या बाबतीत हा प्रकार होऊ नये.

पुढील स्लाइड्सवर वाचा आक्षेपार्ह मॅसेज …
बातम्या आणखी आहेत...