आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅकलेसमध्ये स्टेजवर सुरु होता अश्लिल डान्स, लोकांना आवरण्यासाठी पोलिसांनी केला छडीमार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्री बालाजीच्या सार्वजनिक कार्यक्रमात झाला असा डान्स. - Divya Marathi
श्री बालाजीच्या सार्वजनिक कार्यक्रमात झाला असा डान्स.
मदनगंज/किशनगड (राजस्थान) - बालाजीचे नाव ज्या देशात श्रद्धेने आणि पावित्र्याने घेतले जाते त्याचवेळी गर्दी जमवण्यासाठी 'अश्लिलतेचा नाच' देखील सुरु आहे. तेही बंद दाराआड नाही तर खुल्या मैदानात- सार्वजनिक कार्यक्रमात. अजमेरच्या किशनगड येथे अर्धनग्न अवस्थेत नाचणाऱ्या महिला आणि त्यांना टाळ्या आणि हिटूंग करणारे लोक पाहायला मिळतात.
स्टार नाइट कार्यक्रमात पाहायला मिळाला अभद्र प्रकार
- किशनगडमध्ये झालेल्या कार्यक्रमात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक समोर होत असलेला अभद्र प्रकार शांत पाहात बसण्यापलिकडे काहीही करू शकले नाही.
- विशेष म्हणजे अशा कार्यक्रमांना राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित असतात.
- अजमेरमधील किशनगड येथे श्री बालाजी मेळाव्यात आयोजित फिल्मी स्टार नाइट कार्यक्रमात रात्रभर अश्लिल डान्स सुरु होता.
बॅकलेसमध्ये नर्तिका
- जयपूरहून आलेल्या मुली या अर्ध्या कपड्यातच आहेत की काय असे म्हणण्याची वेळ त्यांच्याकडे पाहून येत होती.
- बॅकलेसमधील मुलींची स्टेजवर एंट्री झाली आणि टाळ्या व शिट्यांनी परिसर दणाणून गेला.
- स्टेजवर सुरु असलेला अभद्र डान्स पाहून प्रेक्षकांमधीलही काही चवताळले होते. त्यांना शांत करण्यासाठी अखेर पोलिसांना लाठी हातात घ्यावी लागली.
- उशिरा रात्री पर्यंत डीजेच्या तालावर स्टेजवर अर्धनग्न कपड्यांमध्ये मुली थिरकत होत्या.
चालू पांडेनेही मारली स्टेजवर एंट्री
- तारक मेहता का उल्टा चष्मा फेम चालू पांडे अवघ्या पाच मिनिटांसाठी स्टेजवर आला आणि प्रेक्षकांना अभिवादन करुन निघून गेला.
- लाखो रुपये फिस आकारणारा अभिनेता स्टेजवर आल्यानंतर म्हणाला, बालाजीच्या नावाने होणाऱ्या मनोरंजानाच्या कार्यक्रमात अशाप्रकारे अश्लिलता होत असेल तर त्या मंचावर मी परफॉर्म करणार नाही. एवढे बोलून तो निघून गेला.
- त्याच्या या शेऱ्याने लोकांना काहीही वाटलेले दिसले नाही कारण त्यानंतरही कार्यक्रम सुरुच होता. तो संपल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा व्हिडिओ, बालाजीच्या नावाने कसा झाला तमाशा
सर्व फोटो- विकास टिंकर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...