आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरात रात्रभर झाला बार गर्ल्सचा अश्लील डान्स, नेत्यांनी उडवल्या भरपूर नोटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/बोकारो - झारखंडमधील बोकारो येथे विजयादशीच्या दुसऱ्या दिवशी एका मंदिरात झालेल्या अश्लील डान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. कल्चरल प्रोग्रामच्या नावाखाली कोलकातावरून बार गर्ल्स बोलावण्यात आल्या होत्या. मंदिर कॅम्पसमध्ये रात्रभर अश्लील गाण्यांवर डान्स चालू होता. एवढेच नाही तर तेथे उपस्थिती पोलीस आणि नेत्यांनी बार गर्ल्सवर पैसेही उडवले.

डान्सचा आनंद घेत राहिले पोलीस
- मंदिरातील अश्लील डान्स बंद करणे तर दूरच राहिले परंतु स्वतः पोलीस ऑफिसर डान्स पाहण्यात मग्न झाले होते.
- स्टेजसमोर झामुमोचे महानगर अध्यक्ष मंटू यादव हेसुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसोबत डान्स पाहत होते.
- बार गर्ल्स वारंवार स्टेजवरून उतरून मंटू यादवजवळ जाऊन डान्स करत होत्या.
- त्यांच्यासोबत शहरातील अनेक स्थानिक लीडरही उपस्थित होते. डान्स दरम्यान नेत्यांनी भरपूर पैसे उडवले.

देवी जागरणासाठी बोलावण्यात आल्या होत्या मुली...
- बोकारो येथील एलएच कॅम्पसमध्ये जागरणचे आयोजन करण्यात आले होते.
- विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी येथे प्रत्येक वर्षी जागरण केले जाते.
- परंतु यावर्षी आयोजकांनी बार गर्ल्सला डान्स करण्यासाठी बोलावले होते.
- या मंदिरातील डान्सची सर्वत्र टीका होत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे काही निवडक फोटो....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...