आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाचे अश्लील चाळे कॅमेरात कैद, 8वीच्या विद्यार्थीनीला अलिंगण देत केले KISS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक महिन्यापूर्वीचा व्हिडिओ जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात व्हायरल झाला. - Divya Marathi
एक महिन्यापूर्वीचा व्हिडिओ जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात व्हायरल झाला.
आग्रा (उत्तर प्रदेश) - विद्यार्थी आणि शिक्षक नात्याला काळिमा फासणारी घटना येथे घडली आहे. येथील एका खासगी शाळेतील शिक्षक आणि आठवीतील विद्यार्थीनीचा अश्लील व्हिडिओ चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ स्वतः त्या शिक्षकानेच तयार केला आहे. रविवारी सायंकाळी आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली. 
 
शिक्षकाने विद्यार्थीनीला जवळ बोलावले...
- आग्र शहरापासून 40 किलोमीट अंतरावरील दूरअछनेरा गावातील ही घटना आहे. गावातील श्रीमती बादामी देवी पब्लिक स्कूलमध्ये हा घृणास्पद प्रकार घडाला आहे. 
- गावत सरकारी शाळा नाही, त्यामुळे या खासगी शाळेत विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे 200 विद्यार्थी-विद्यार्थीनी आहेत. 
- आरोप आहे की आरोपी शिक्षक जवाहर सिंहने आठव्या वर्गातील विद्यार्थीनीला आपल्या रुममध्ये बोलावले. तिच्यासोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ शुट केला. व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात दिसते की शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात असलेला जवाहरसिंह विद्यार्थीनीला अलिंगन देत आहे. तिच्या सर्वांगाला स्पर्श करतो. यावेळी विद्यार्थीनी हसताना दिसते. हे सर्व जवाहरसिंहने आपल्या मोबाइल कॅमेरात कैद केले. 
 
मोबाइल हरवला होता... 
- दोन दिवसांपूर्वी जवाहरसिंहचा मोबाइल गायब झाला होता. मात्र थोड्या वेळातच तो सापडला. मात्र मोबाइल कोणी गायब केला याचा पत्ता लागलेला नाही. 
- मोबाईल गायब झाल्यानंतर कोणीतरी जवाहरसिंगच्या रासलिलांचे तीन व्हिडिओ व्हायरल केले. शनिवारी सकाळी हे व्हिडिओ गाव आणि शहरातील शेकडो लोकांच्या मोबाइलवर होते. 
- रविवारी सकाळी पोलिसांनी विद्यार्थीनीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन आरोपी शिक्षकाला अटक केली. जवाहरसिंहने त्याच्याकडून चूक झाल्याचे कबूल केले आहे. 
- पोलिस अधीक्षक दिनेशचंद्र दुबे म्हणाले, अछनेरा पोलिस स्टेशनमध्ये आरोपी शिक्षक जवाहरसिंहविरोधात बाल लैंगिक शोषण - पॉस्को आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...