हैदराबाद (आंध्र प्रदेश)- काल Twitter या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जरा विचित्र घटना घडली. एका प्रवाशाने Ola Cabs ला हिंदू चालकाची मागणी केली. मी हिंदू असल्याने मला हिंदू चालक मिळावा. चालक निवडण्याचा पर्याय मला मिळावा, असे या प्रवाशाचे म्हणणे होते.
या प्रवाशाने या कॅब सर्व्हिसच्या
ट्विटर अकाऊंटवर ट्विट केले, की “@Olacabs Being a Hindu i usually prefer Driver of Hindu Faith Only , Particularly in Hyderabad.. pls Give us a chance to Choose a Driver.” (मी हिंदू असल्याने मी सहसा हिंदू चालक पसंत करतो. शक्यतोवर हैदराबादमध्ये... मला चालक निवडण्याची संधी मिळावी.)
त्यावर Ola Cabs ने दिलेले उत्तर समाजासमोर आदर्श निर्माण करणारे आहे. कॅब सर्व्हिस प्रोव्हायडरने मुल्यांशी तडजोडही केली नाही. प्रवाशाच्या मागणीवर उत्तर दिले, की धर्माच्या नावाखाली आम्ही चालकांमध्ये भेदभाव करीत नाही...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा काय होती प्रवाशाची मागणी आणि काय म्हटले सर्व्हिस प्रोव्हायडरने....अगदी जशेच्या तशे.. त्यावर काय म्हणाले जम्मू आणि काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला...