आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलाही लग्न करायचे होते.. बरं झालं केलं नाही!, वाचा अम्मांची दुर्मिळ मुलाखत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयललितांनी आपल्या जीवनात खूप कमी मुलाखती दिल्या. त्यातही त्या खासगी जीवनावर कधी बोलल्या नाहीत. मात्र, १९९९ मध्ये सिमी ग्रेवाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत जया यांनी आपल्या खासगी आयुष्यावर दिलखुलास चर्चा केली.
तुमच्या चेहेऱ्यावर कधीच राग दिसत नाही...
> मीही माणूसच आहे. रागही येतो. आनंदही होतो. पण अखेर मी ठरले राजकारणी. लोकांपुढे सगळं लपवून ठेवावं लागतं. माझी ‘विल पावर’ (इच्छाशक्ति) खूप स्ट्रॉँग आहे. त्यामुळे जमतं सगळं.
पुढील स्लाइड्सवर वाचा, जयललितांची 17 वर्षांपूर्वीची संपूर्ण मुलाखत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...