ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
धाकट्या बहिणीसोबत झाला होता साखरपुडा, युवकाने मोठ्या मेव्हुणीला घरी बोलावून केला रेप
लुधियाना - साखरपुडा झाल्यानंतर युवकाने विवाहित मोठ्या मेव्हणीला चहामध्ये गुगुंचे औषध देऊन उत्तर प्रदेशात नेऊन बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडिता आरोपी युवक आणि त्याच्या आईच्या तावडीतून पळून आली. लुधियानाला येऊन तिने पोलिसात तक्रार दिली आहे.
आई-मुलाने विवाहित मेव्हणीला किडनॅप करुन केला बलात्कार
- लुधियानाच्या डिव्हिजन 6 मध्ये पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार आई आणि मुलाने किडनॅप करुन बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- आरोपी येथील आंबेडकर कॉलनी इंडस्ट्रियल एरियामधील आकाश आणि त्याची आई कैलाशो आहेत.
- आकाश आणि त्याची आई बलात्काराच्या घटनेनंतर फरार आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, आई-मुलाने घरी बोलावून पीडितेसोबत काय केले...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)