आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राज्यांत इंजिनिअरही भिकारी, खरोखर मागताहेत रस्त्यावर भीक; पाहा महाराष्ट्रात किती?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/नवी दिल्ली - भीक मागणाऱ्यांबद्दल सर्वसाधारण मत असेच असते की, ते अडाणी-अशिक्षित असतात. पण हे वृत्त वाचल्यावर तुम्हाला तुमचे मत बदलावे लागेल. कारण या भारत देशात इंजिनिअर चक्क भीक मागण्यासाठी मजबूर असल्याचे आढळले आहे. या काही थापा नाहीत, याचा खुलासा खुद्द केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या रिपोर्टमध्येच (सन 2015) करण्यात आला आहे.
- वास्तविक, मंत्रालयामार्फत भारतातील सुशिक्षित भिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार सर्वात जास्त भिकारी इंजिनिअर उत्तर प्रदेशात आहेत. इंजिनिअर्सशिवाय या यादीत 10वी, 12वी, ग्रॅज्यूएट एवढेच काय पोस्ट ग्रॅज्यूएट भिकाऱ्यांचीही माहिती देण्यात आली आहे. सर्वात जास्त सुशिक्षित भिकारी मध्य प्रदेशात आहेत. तर सर्वात जास्त भिकारी इंजिनिअर उत्तर प्रदेशात आढळले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कोणत्या राज्यात किती इंजिनिअर आहेत भिकारी... सर्वात शेवटी महाराष्ट्रातील स्थिती
बातम्या आणखी आहेत...