जोधपूर: बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी बुधवारी सलमान जोधपूर कोर्टात हजर झाला. या दरम्यान न्यायाधीशांनी सलमानला ११ प्रश्न विचारले. या प्रश्नांमधील काही प्रश्न असे होते की ज्यामुळे सलमान गोंधळून गेला. इकडे तिकडे पाहू लागला. मात्र पुन्हा वकीलांनी प्रश्न विचारल्यावर सलमानने त्या प्रश्नांची उत्तरे दिली. सलमानला न्यायाधीशांनी विचारलेले हे ११ प्रश्न काय होते? आणि सलमानने त्यांची काय काय उत्तरे दिली हे सर्व पाहूयात ग्राफीक्सच्या रुपाने...
पुढील स्लाईडवर वाचा, सलमानला विचारण्यात आलेले इतर प्रश्न आणि सलमानने त्यावर दिलेली उत्तरे...