आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणाच्या पहिल्या दिवशी शिवालये भाविकांनी फुलली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनबाद - उत्तर भारतातील शिवालये श्रावणाच्या पहिल्या दिवशी भक्तांनी फुलून गेली होती. भाविकांनी भल्या पहाटेपासून रांगा लावून भक्तिभावाने शिवपूजा केली. छायाचित्रात झारखंडमधील वैद्यनाथ मंदिर. दुसऱ्या छायाचित्रात वाराणसीतील भाविकांनी काशी विश्वनाथाच्या मंदिर परिसरात अभिषेकासाठी अशी गर्दी केली होती.
बातम्या आणखी आहेत...