आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेठी मतदारसंघ : प्रचारादरम्यान प्रियंका गांधी व स्मृती इराणींसमवेत ‘भास्कर’चा एक दिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी - राहुल गांधी. अमेठी मतदारसंघातील अजेय उमेदवार. गेल्या निवडणुकीत 3.70 लाख मताधिक्क्याने जिंकले. 2004 मध्ये 2.90 लाखांच्या मताधिक्क्याने जिंकले होते. परंतु या वेळी स्थिती वेगळी आहे. भाजप उमेदवार स्मृती इराणी यांनी लढत रंजक बनवली आहे. राहुल फक्त दोन दिवस येथे राहिले. पण त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी या येथे बंधूंच्या प्रचारासाठी दिवस-रात्र एक करताहेत. अमेठीत राहुल नाही, तर जणू प्रियंकाच स्मृती इराणींविरोधात निवडणूक रिंगणात उतरल्याचे चित्र आहे. दोघींनी केलेला प्रचारही तितकाच रंजक ठरत आहे.
पुढील स्लाइडवर, ​राहुल गांधी नव्हे, वाटते प्रियंकाच निवडणूक लढतेय