आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्तीला पाणी खेळण्यास केलेला विरोध बेतला जिवावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - येथील प्राणिसंग्रहालयात हत्तीने सोमवारी एकाचा बळी घेतला. हत्तीला पाणी पिण्यासाठी मोकळे सोडण्यात आले, तर तो मस्तीत आला. सोंडेत पाणी घेऊन तो इतरत्र उडवू लागला. हत्तीचा मालक राशिद खान यांचा भाचा नईम खान ऊर्फ तंमू (25) याने त्याला पाणी खेळण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चिडलेल्या हत्तीने सोंडेत उचलून त्याला भिंतीवर आपटले. त्यात त्याचा मृत्यू झाला.


छाया : निरंजन चौहान