आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Maoist Killed In 3 Hours Encounter With Police

तीन तास चाललेल्‍या चकमकीत एक नक्षलवादी ठार, बघा छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची/गुमला- झारखंडमधील गुमला जिल्‍ह्यामध्‍ये सोमवारी रात्री अडीच वाजता नक्षलवादी आणि पोलिस यांच्‍यामधील झालेल्‍या चकमकीत एका नक्षलवाद्याचा मृत्‍यू झाला. तर अन्‍य नक्षलवादी पळून गेले असल्‍याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले.

घागरा पोलिस स्‍टेशन हद्दीतील ईचा गावामध्‍ये रात्री 1.30 वाजतापासून सुरु झालेली चकमकीत अखेर 3.45 वाजता बंद झाली. पोलिसांचा वाढता जोर लक्षात आल्‍यानंतर नक्षलवादी पळून गेले. पळून गेलेल्‍यापैकी पाच जणांना गोळ्या लागल्‍याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले.
घटनास्‍थळाहून एका नक्षलवाद्याचे शव, एक एसएलआर (रायफल) आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्‍त करण्‍यात आली.

पुढील स्‍लाइडवर पाहा, नक्षलवादी आणि पोलिसांतील झालेल्‍या चकमकीचे छायाचित्रे...