आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसईच्या अॅन्सर बुकसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर - सीबीएसईचे १० वी व १२ वीचे विद्यार्थी उत्तरपुस्तिकांच्या सत्यप्रतीसाठी बुधवारी ऑनलाइन अर्ज करू शकतील. सीबीएसईच्या अजमेर विभागासह १० विभागांचा १२ वीचा निकाल २८ मे रोजी जाहीर झाला.
 
यानंतर ३१ मेपासून सीबीएसईने गुणपडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले होते. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. गुणपडताळणीवर नाखूश विद्यार्थी उत्तरपत्रिकेसाठी यासाठी १९ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. अॅनसर बुक शुल्क ७०० रुपये आहे. www.cbse.nic.in वेबसाइटवर यासंदर्भात विस्तृत माहिती आहे.
बातम्या आणखी आहेत...