नागौर (राजस्थान)- जोधपूर रोडवर असलेल्या या गोशाळेत ट्रॉमा सेंटर, अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर अशा सर्व सुविधा आहेत. जखमी गायींना जीवनरक्षक प्रणाली देण्याचीही सुविधा आहे. येथे उपचारांचे प्रशिक्षण घेण्यासाठी देशभरातून डॉक्टर येतात.
मोठे ऑपरेशन थिएटर
ऑपरेशनथिएटरमध्ये १० बाय १५ फुटाचा बेड आहे. ऑक्सिजनसह एक्स रे मशीनपर्यंत सर्व सुविधा आहेत.
रोजचा खर्च 3 लाख रुपये
गोशाळेचे संचालक स्वामी कुशालगिरी महाराज म्हणाले, रोज येथे सरासरी 3 लाख रुपये खर्च होतो. यात औषधे, पशु अाहार वेतनाचा समावेश आहे.
एक गाय, एक कंपाउंडर
एकाआजारी गायीसाठी एक कंपाऊंडर. २१ रुग्णवाहिका असून चालकाने १० मिनिटे उशीर केला तरी त्याला दंड आकारला जातो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, गोशाळेतील अन्य सुविधांविषयी...