आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मानंतर तीन दिवस हसले नाही अन् रडलेही नाही, वाचा ओशोंबाबत 10 Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील अध्यात्मिक गुरुंपैकी एक असलेले आचार्य रजनीश 'ओशो' यांचा आज 11 डिसेंबर रोजी जन्मदिन आहे. आेशोंचे जीवन अत्यंत रहस्यमयी ठरलेले आहे. ते स्वतःला श्रीमंतांचे गुरू म्हणायचे. ओशोंच्या विचारांवर अनेकदा मोठ्या प्रमाणावर वादही झालेला आहे. त्यांचा जन्म भोपाळच्या जवळ असलेल्या रायसेनमध्ये त्यांच्या आजोबांच्या घरी झाला होता. ओशोंच्या जन्म दिनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवनाशी संबंधित अशा काही रंजक बाबी सांगणार आहोत. अगदी मोजक्या लोकांनाच या बाबी माहिती असेल.

पुढील स्लाइड्सवर वाचा, ओशोंच्या जीवनाशी संबंधित काही रंजक बाबी...