आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवे तेच बोलण्यास भाग पाडायचे ओशो, असे बनले लाखो फॉलोअर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात आचार्य ओशो यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. ओशोंचे तर्क असे असायचे की त्यांच्यासमोर असलेली व्यक्ती त्यांना नाकारूच शकणार नाही. याबाबतच्या अनेक कथा प्रचलित आहेत. लॉजिक आणि दर्शनशास्त्राचा विचार करता ते अत्यंत हुशार होते. त्याच्या महाविद्यालयीन जीवनातीलही अनेक प्रसंग ऐकायला मिळतात. तर्कशास्त्राचे मोठे मोठे प्राध्यापकही त्यांच्यासमोर हात टेकायचे असे म्हटले जाते. त्यांच्याबाबतचा असाच एक प्रसंग आम्ही सांगणार आहोत. ज्यातून ते समोरच्याला आपलेले कसे करायचे हे लक्षात येईल.

स्लाइड्सवर जाणून घ्या हा संपूर्ण प्रसंग...