आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Over 60 Homes Destroyed In Dhanbad After Land Caves

मोठ्या आवाजानंतर जमीन दुभंगून 50 घरे कोसळली, जीव वाचवण्यासाठी लोक धावले सैरावैरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनबाद ( झारखंड)- झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील करतास भागात जोरदार आवाजासह 50 घरे अचानक जमीन दुभंगून त्यात गाडली गेली. घरांमधील लोक जीवाच्या अकांताने सैरावैरा धावत सुटली होती. रस्ते आणि शेतांमध्ये जमीनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत.

स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, जमीनीखाली कोळशाच्या खाणी आहेत. त्यांना आग लागल्यामुळे जमीन दुभंगून ही घटना घडली आहे. धनबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. अशीही चर्चा आहे, की येथील कोळसा खाणींना कित्येक वर्षांपासून आग लागली आहे. अनेक प्रयत्नानंतरही ती विझवण्यात यश आले नाही. दरम्यान, या दुर्घटनेत जखमींचा आकडा कळू शकलेला नाही.
सर् छायाचित्र - एहसान फैज
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी छायाचित्र