आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा धोक्‍यातः राजस्थानात पाकिस्तानातील मोबाइल नेटवर्क; हेरगिरीची दाट शक्यता!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- राजस्थानात पाकिस्तानी मोबाइल नेटवर्क मिळत असल्याने खळबळ माजली आहे. मोबाइलधारकांची ससेहोलपट होतेय ती तर दूरच मात्र या माध्यमातून पाकिस्तान भारतात हेरगिरी करत असल्याचा संशयही बळवला आहे.
राजस्थानातील बाडमेर हे गाव भारत-पाक सीमेपासून जवळ आहे. बाडमेर गावातील प्रत्येक मोबाइलवर पाकिस्तानचे मोबाइल सिग्नल मिळत आहेत. त्यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात सापडली आहे. एका देशातील मोबाइल नेटवर्क दुसर्‍या देशात दिसत असेल तर ते बेकायदा आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार तो मोठा गुन्हा आहे. परंतु बाडमेर गावात पाकिस्तानी मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क सहज मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा..