आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Ceasefire Attack In Kashmir News In Divya Marathi

PHOTO - ही आहेत पाकिस्तानच्या गोळीबारीचे सत्य सांगणारी काही दृष्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कश्मीरच्या सीमेवरती पाकिस्तानच्या गोळीबारीत झालेले नुकसान दाखवताना एक महिला...
पाकिस्तानकडून फायरिंग थांबायचे नाव घएत नाही. यावेळी पाकिस्तानने एका महिन्यात 17 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असल्याचा आरोप भारताने पाकिस्तानवर लावला आहे. सध्या अशी परिस्थिती आहे की दोन्ही बाजून गोळीबार चालू आहे. पाकिस्ताननेही भारतावर उकसवण्याचा आरोप लावला आहे. पाकिस्तानने सांगितले की, भारताकडून झालेल्या गोळीबारात त्यांच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत कश्मीरमध्ये तणाव वाढला आहे.
मंगळवारी दुपारी 2.20 वाजता पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. यापूर्वी जम्मूमध्ये सोमवारी रात्रीसुद्धा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. पाकिस्तानकडून अखनूर, अरनिया आणि आरएसपुरा येथील भारताच्या 40 चौक्यांवर रात्रभर गोळीबार सुरू होता.
ईदच्या रात्रीही सुरू होता गोळीबार
बीएसएफचे प्रवक्ता म्हणाले की, "पाकिस्तानकडून बकरी ईदच्या दिवशीही जवळपास सहावाजून वीस मिनिटांपर्यंत पुछ सेक्टरमध्ये गोळीबार सुरू होता. आमच्या जवानांनीही प्रत्यूत्तर देत पाकिस्तानी रेंजर्सवर दबाव कायम ठेवला.
पुढील स्लाईडवर पाहा, फायरिंगनंतर जम्मू काश्मीरचे हाल...
फोटोक्रमांक 2,3-4 मध्ये पाहा गोळीबारीचे परिणाम आणि 5-6 मध्ये पाहा काश्मिरच्या गावातून पलायन करणारे नागरिक