आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा आहे पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर, PHOTOS मध्ये पाहा तेथील परिस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांचे आयुष्य फार उत्साहवर्धक नाही. तिथे नेहमीच मानवाधिकारांची पायमल्ली झाल्याचे प्रकरण समोर येते असते. - Divya Marathi
पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांचे आयुष्य फार उत्साहवर्धक नाही. तिथे नेहमीच मानवाधिकारांची पायमल्ली झाल्याचे प्रकरण समोर येते असते.
श्रीनगर - काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे सुरु असलेल्या हिंसाचारामुळे काश्मीर धुमसत आहे. दहशतवादी बुऱ्हान वणीच्या एन्काऊंटरनंतर ठिकठिकाणी हिंसक आंदोलन होत आहे. दहशतवाद्यांनी तर भारतापासून काश्मीर स्वतंत्र करण्यासाठी जिहादचा नारा बुलंद केला आहे. आधीपासूनच काश्मीरचा एक मोठा भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. या पाकव्याप्त काश्मीरला दहशतवादी आणि पाकिस्तानी स्वतंत्र काश्मीर म्हणतात. मुझफ्फराबाद तेथील राजधानी आहे, विशेष म्हणजे एक सरकारही तिथे काम करते.

सरकार केवळ नावाला, संपूर्ण अधिकार पाकिस्तानकडे
- पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये जे सरकार आहे ते पूर्णपणे पाकिस्तानच्या नियंत्रणात आहे.
- तेथील परिस्थिती ही अतिशय विदारक आहे. पाकिस्तानी सेनेकडून मानवी हक्कांची पायमल्ली होण्याच्या घटना या भागातून नेहमीच समोर येत असतात.
- पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. आयएसआयएसच्या धरतीवर येथे ट्रेनिंग कॅम्प चालतात. येथे तयार झालेले दहशतवादी हे भारताविरोधात लढण्यास सज्ज असतात.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे आहे पाकव्याप्त काश्मीरच्या राजधानीमधील जनजीवन..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...